NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts

Maharashtra NPA Accounts

किसानवाणी : राज्यात सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुत्पादक (Maharashtra NPA Accounts) खात्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांवरच असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने यासाठी निश्चित केलेल्या सवलत सूत्राची प्रत्येक बँकेने … Read more

कर्जमाफीच्या १७ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? जिल्हानिहाय यादी पाहा | Farm Loan Waiver List

Farm Loan Waiver List

किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farm Loan Waiver List) राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू नये यासाठी केंद्रीय … Read more

Maharashtra Loan Waiver News 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या यादीत नाव नसले तरी मिळणार लाभ – कृषिमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Loan Waiver News 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक माहिती समोर (Maharashtra Loan Waiver News 2026) आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या कर्जमाफीच्या यादीत नसले तरी त्यांनी कोणतीही घाई किंवा चिंता करू नये, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५५३ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ | Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची (Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme) प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवार (२२ जुलै) पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील ५५३ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. … Read more

मोठी बातमी! मागील कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही आता ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी; सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री … Read more

Maharashtra Monsoon Session 2026 | २२ जूनपासून अधिवेशन; कर्जमाफी, शेतमालाचे भाव आणि महिला शेतकरी विधेयकावर जोरदार चर्चा…

Maharashtra Monsoon Session 2026

किसानवाणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे (Maharashtra Monsoon Session 2026) वेळापत्रक निश्चित झाले आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे हे अधिवेशन पार पडणार आहे. एकूण तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील विविध … Read more

“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! ‘ 2 लाखांपर्यंत ‘ कर्जमाफीची योजना लागू …|Maharashtra Karjmukti Yojana 2026

Maharashtra Karjmukti Yojana 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ (Maharashtra Karjmukti Yojana 2026) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी देण्यात येणार असून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना तसेच प्रोत्साहनपर … Read more