Ready To Cook भाज्यांची वाढती मागणी; शेतकरी, FPO आणि बचत गटांसाठी सुवर्णसंधी | Fresh Cut Vegetables

Fresh Cut Vegetables

किसानवाणी : बदलती जीवनशैली, वाढती शहरीकरणाची प्रक्रिया आणि वेळेची कमतरता (Fresh Cut Vegetables) यामुळे भारतात ताज्या, स्वच्छ धुतलेल्या आणि कापलेल्या भाज्यांची, म्हणजेच ‘फ्रेश कट’ किंवा ‘रेडी-टू-कूक’ उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा व्यवसाय प्रामुख्याने परदेशात लोकप्रिय होता. मात्र आता भारतीय ग्राहकांच्याही सवयी बदलत असून, स्वयंपाकासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी करणाऱ्या उत्पादनांना अधिक … Read more

शेतीमाल प्रक्रियेतील नवी क्रांती! मिनिमल प्रोसेसिंगमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची मोठी संधी | Post Harvest Management

Post Harvest Management

किसानवाणी : कृषी क्षेत्रात उत्पादन वाढविण्याइतकेच उत्पादनाला योग्य बाजारपेठ (Post Harvest Management) आणि योग्य दर मिळणेही महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादनातील वाढ आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ न बसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, मेहनतीने पिकवलेला भाजीपाला आणि फळे अत्यल्प दराने विकावी लागतात किंवा काही वेळा बाजारभाव नसल्याने ती टाकून … Read more