फायटोप्थोरा रोगाचा वाढता धोका; ‘गादीवाफा’ लागवड ठरते रामबाण उपाय | Phytophthora Disease

Phytophthora Disease

किसानवाणी : पावसाळ्यात अनेक भाजीपाला, फळबाग तसेच नगदी पिकांमध्ये फायटोप्थोरा (Phytophthora Disease) या बुरशीसदृश रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. हा रोग विशेषतः जास्त आर्द्रता, सतत ओलसर जमीन आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेतांमध्ये झपाट्याने वाढतो. त्यामुळे पिकांच्या मुळांवर, खोडावर आणि फळांवर गंभीर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी … Read more

‘सावधान शेतकऱ्यांनो’! खोडकिडीमुळे होऊ शकते मोठे नुकसान | Stem Borer Crop Protection

Stem Borer Crop Protection

किसानवाणी : पावसाळ्याच्या हंगामात विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामध्ये खोडकिड (Stem Borer Crop Protection) ही शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. विशेषतः ऊस, मका, ज्वारी, बाजरी तसेच इतर काही नगदी व अन्नधान्य पिकांमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ही कीड पिकांच्या खोडामध्ये प्रवेश करून आतील भाग पोखरते. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, … Read more

गारपीटीनंतर उसात रोगांचा धोका वाढला; शेतकऱ्यांनी तातडीने करा हे उपाय |Disease Control

Disease Control

किसानवाणी : मागील काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत असून अनेक ऊस उत्पादक भागांमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम ऊस पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनक्षमतेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून (Disease Control) व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे उसाच्या पानांचे मोठ्या प्रमाणावर … Read more

खरीप हंगामापूर्वी सावधान! हुमणी अळीपासून पिकांचे संरक्षण कसे कराल? | white grub

white grub

किसानवाणी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक पातळीवर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. हुमणी अळी (white grub) हा जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारा अत्यंत घातक कीडप्रकार असून ऊस, सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारी, कापूस तसेच विविध भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास … Read more

दोडका पिकावर बुरशी की डावणी? जाणून ‘घ्या’ अचूक ओळख आणि नियंत्रणाचे उपाय… | Ridge Gourd Downy Mildew Fungal Disease

Ridge Gourd Downy Mildew Fungal Disease

दोडका हे भाजीपाला पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक असून योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र पिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये बुरशीजन्य रोग आणि डावणी (Downy Mildew) (Ridge Gourd Downy Mildew Fungal Disease) रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. त्यामुळे या रोगांची अचूक ओळख करून वेळेवर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक … Read more