पावसाळ्यात गोठ्यात वाढणाऱ्या डास-गोमाशांवर नियंत्रण कसे ठेवावे?; दूध उत्पादन घटू नये यासाठी ‘हे’ उपाय करा | Cattle Shed Management

Cattle Shed Management

किसानवाणी : पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढते, जागोजागी पाणी साचते आणि गोठ्यामध्येही ओलसरपणा (Cattle Shed Management) निर्माण होतो. ही परिस्थिती डास, माशा, गोमाशा आणि इतर लहान कीटकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. इतकेच नव्हे, तर दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनातही मोठी घट होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात … Read more

Monsoon Livestock Care | पावसाळ्यात जनावरांना वैरण देताना काय काळजी घ्यावी? प्रत्येक पशुपालकाने जाणून घ्याव्यात या महत्त्वाच्या गोष्टी…

Monsoon Livestock Care

किसानवाणी : पावसाळा सुरू होताच जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची (Monsoon Livestock Care) मुबलक उपलब्धता होते. नव्याने उगवलेला कोवळा हिरवा चारा पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे जनावरे तो अतिशय आवडीने खातात. मात्र हा चारा जितका पौष्टिक आहे, तितकीच तो योग्य पद्धतीने खाऊ घालण्याची गरजही आहे. कारण हिरवा चारा जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने दिल्यास जनावरांमध्ये पोटफुगी, अपचन आणि … Read more

बियाण्यांची उगवण का कमी होते? जाणून ‘घ्या’ ७ महत्त्वाची कारणे | Seed Germination Seed Quality

Seed Germination Seed Quality

शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्या बियाण्यांची उगवणक्षमताही महत्त्वाची असते. बियाणे पेरल्यानंतर त्यापासून निरोगी रोपांची निर्मिती होणे म्हणजेच बियाण्यांची उगवण. जर बियाण्यांची उगवणक्षमता कमी असेल, तर पिकांची संख्या कमी होते, शेतात विरळ उगवण दिसून येते आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर परिणाम करणारे घटक समजून घेणे … Read more

पॉलिहाउस शेतीत यश हवे? मग जागा आणि दिशा निवडताना करू नका या चुका… | Polyhouse Farming Protected Cultivation

Polyhouse Farming Protected Cultivation

किसानवाणी : पॉलिहाउस शेती ही आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शेती पद्धती (Polyhouse Farming Protected Cultivation) असून कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन आणि दर्जेदार माल मिळवण्यासाठी ती प्रभावी पर्याय मानली जाते. मात्र पॉलिहाउस प्रकल्पाचे यश केवळ संरचना उभारण्यावर अवलंबून नसून योग्य जागेची निवड, शास्त्रोक्त दिशेने उभारणी, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठेचे नियोजन आणि तांत्रिक व्यवस्थापन यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. … Read more

बीजप्रक्रियेचा योग्य क्रम कोणता? FIR नियम जाणून ‘घ्या’ | Seed Treatment Germination

Seed Treatment Germination

किसानवाणी : पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे (Seed Treatment Germination) ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची आणि कमी खर्चात होणारी प्रक्रिया मानली जाते. बियाण्यांची निरोगी उगवण, सुरुवातीच्या अवस्थेतील कीड व रोगांपासून संरक्षण आणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. मात्र बीजप्रक्रिया करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक असते. शिफारस केलेली औषधे, प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत, औषधांचा क्रम, जैविक खतांचा … Read more

फायटोप्थोरा रोगाचा वाढता धोका; ‘गादीवाफा’ लागवड ठरते रामबाण उपाय | Phytophthora Disease

Phytophthora Disease

किसानवाणी : पावसाळ्यात अनेक भाजीपाला, फळबाग तसेच नगदी पिकांमध्ये फायटोप्थोरा (Phytophthora Disease) या बुरशीसदृश रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. हा रोग विशेषतः जास्त आर्द्रता, सतत ओलसर जमीन आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेतांमध्ये झपाट्याने वाढतो. त्यामुळे पिकांच्या मुळांवर, खोडावर आणि फळांवर गंभीर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी … Read more

सघन कापूस लागवड ठरतेय फायदेशीर; उत्पादनवाढीचा ‘नवा मंत्र’… |High Density Planting System – HDPS

High Density Planting System - HDPS

किसानवाणी : कापूस हे महाराष्ट्रासह देशातील प्रमुख नगदी पीक असून उत्पादनवाढीसाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये सघन कापूस लागवड (High Density Planting System – HDPS) ही पद्धत शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. पारंपरिक कापूस लागवडीच्या तुलनेत या पद्धतीत कमी वाढणाऱ्या किंवा मध्यम वाढीच्या वाणांची निवड करून अधिक झाडांची लागवड केली जाते. … Read more

कोंबड्यांना खरंच इंजेक्शन देतात? जाणून ‘ घ्या ‘ संपूर्ण सत्य |Broiler Chicken Injection Myth

Broiler Chicken Injection Myth

किसानवाणी : बाजारात मिळणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्यांबाबत अनेक गैरसमज पसरलेले दिसतात. त्यापैकी सर्वात सामान्य प्रश्न म्हणजे कोंबड्यांना इंजेक्शन देऊन मोठे केले जाते का? (Broiler Chicken Injection Myth) अनेक लोकांना असे वाटते की काही दिवसांत कोंबड्यांचे वजन झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यांना हार्मोन्स किंवा इंजेक्शन दिले जात असावे. मात्र पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि पोल्ट्री क्षेत्रातील जाणकारांच्या मते हा समज … Read more

ठिबक की पाटपाणी? शेतकऱ्यांसाठी कोणती सिंचन पद्धत फायदेशीर | Drip Irrigation and Flood Irrigation

Drip Irrigation and Flood Irrigation

किसानवाणी : शेतीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन हे उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बदलत्या हवामानामुळे आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचन व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक पाटपाणी पद्धतीचा वापर आजही अनेक शेतकरी करत असले तरी आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीकडेही मोठ्या प्रमाणात कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे “ठिबक की पाटपाणी?” (Drip Irrigation … Read more

मिरची पिकात रोगांपासून बचावासाठी.. ‘हे’ व्यवस्थापन ठरेल फायदेशीर |Chilli Farming

Chilli Farming

किसानवाणी : मिरची हे राज्यातील तसेच देशातील महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. अनेक शेतकरी मिरची लागवड करून चांगले उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न मिळवतात. मात्र बदलते हवामान, जास्त आर्द्रता, तापमानातील चढ-उतार तसेच योग्य व्यवस्थापनाचा अभाव यामुळे मिरची पिकावर (Chilli Farming) विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. अनेकदा रोग आल्यावर उपाययोजना करण्याऐवजी रोग येण्यापूर्वीच योग्य काळजी घेतली तर … Read more