आता प्रयोगशाळेची गरज नाही! सेन्सरद्वारे शेतातच होणार माती परीक्षण; पाणी, खत आणि खर्चात मोठी बचत | Soil Testing Sensor Technology

Soil Testing Sensor Technology

किसानवाणी : निरोगी आणि सुपीक माती ही शाश्वत शेतीचा पाया मानली जाते. मातीचे आरोग्य चांगले असेल तर पिकांची वाढ, उत्पादन (Soil Testing Sensor Technology) आणि गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होते. मातीची योग्य भौतिक रचना, सेंद्रिय कर्बाचे पुरेसे प्रमाण, उपयुक्त सूक्ष्मजीवांची सक्रियता, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आणि आवश्यक पोषकद्रव्यांचा संतुलित पुरवठा या सर्व गोष्टी मातीच्या आरोग्यावर अवलंबून … Read more

Forest Right Act | 1 लाखांहून अधिक वनहक्कधारकांना अजूनही मिळाला नाही Farmer ID; अनुदानासह अनेक योजनांवर परिणाम

Forest Right Act

किसानवाणी : राज्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ अर्थात Farmer ID (Forest Right Act) देण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, एक लाखाहून अधिक वनहक्कधारक शेतकरी अद्याप ‘एफआयडी’पासून वंचित असून, भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्षेत्रीय स्तरावरील समन्वयाचा अभाव, डिजिटल नोंदींची कमतरता तसेच तांत्रिक … Read more

भारतात 152 जैवसंपोषित पिकांच्या जाती विकसित; हरित अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना.. | Biofortified Crops Green Economy

Biofortified Crops Green Economy

किसानवाणी : भारतामध्ये कृषी क्षेत्र अधिक शाश्वत, पोषणसमृद्ध आणि पर्यावरणपूरक (Biofortified Crops Green Economy) बनवण्यासाठी विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. सूक्ष्म सिंचनाचा विस्तार १५ दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाला असून डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत १४० दशलक्ष शेतकऱ्यांचा डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय १०,००० पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) प्रोत्साहन देण्यात … Read more

एआय आणि कृषिपुत्रांची युती; शेतीतील आव्हानांवर तंत्रज्ञानाधारित उपायांचा मार्ग | AI in Farming

AI in Farming

किसानवाणी : कृषी क्षेत्रातील वाढती आव्हाने, हवामान बदल, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतकऱ्यांसमोरील विविध तांत्रिक अडचणी लक्षात घेता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Farming), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), डेटा ॲनालिटिक्स आणि ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची आवश्यकता दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. मात्र कृषी क्षेत्रातील समस्या आणि अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालण्यात देशातील अनेक शैक्षणिक संस्था … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! आता QR कोडद्वारे मिळणार अनुदानित खत… | Digital Fertilizer Distribution

Digital Fertilizer Distribution

किसानवाणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत वितरण (Digital Fertilizer Distribution) अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणारे करण्याच्या उद्देशाने आजपासून मोबाइल ॲपद्वारे खत वितरण प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, सर्व उपविभागीय अधिकारी, … Read more

एकाच पिकातून 5 उत्पन्नाचे स्रोत; शेतातून थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा ‘स्मार्ट’ फॉर्म्युला | Value Addition

Value Addition

कोल्हापूर : बदलत्या शेती व्यवस्थेमध्ये केवळ उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ही पारंपरिक संकल्पना आता हळूहळू बदलताना दिसत आहे. आधुनिक शेतीत अधिक नफा (Value Addition) मिळवण्यासाठी पीक उत्पादनासोबत मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, थेट विक्री आणि डिजिटल बाजारपेठेचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. विशेषतः “एकाच पिकातून अनेक उत्पन्नाचे स्रोत” हा फॉर्म्युला राज्यातील अनेक प्रगतशील शेतकरी स्वीकारत असून, त्यातून … Read more