महिला शेतकरी विधेयक 2026; महिला शेतकरी प्रमाणपत्र, पात्रता, फायदे जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Women Farmers Bill
किसानवाणी : महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात महिलांच्या योगदानाला प्रथमच स्वतंत्र कायदेशीर मान्यता देणारे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६ (Women Farmers Bill) विधानसभेत संमत झाले आहे. या विधेयकामुळे केवळ जमिनीच्या मालकीवर नव्हे, तर प्रत्यक्ष शेतीत आणि शेतीपूरक व्यवसायात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो भूमिहीन महिला तसेच कुटुंबाच्या नावावरील जमिनीवर … Read more