बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा – पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण | Dairy Farming
कोल्हापूर : राज्यातील गाई आणि म्हशींच्या जातींमध्ये (Dairy Farming) सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच पशुधन प्रजनन व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून या कायद्याची अंमलबजावणी राज्यभर 5 डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून … Read more