पीकविमा भरूनही भरपाई नाही! त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा योजनेकडे फिरवली पाठ | PMFBY Crop Insurance Kharif 2026

PMFBY Crop Insurance Kharif 2026

किसानवाणी : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेला (पीकविमा भरूनही भरपाई नाही! त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा योजनेकडे फिरवली पाठ | PMFBY Crop Insurance Kharif 2026) यंदाच्या खरीप हंगामात खानदेशातील शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मागील हंगामात नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळाली नसल्याने तसेच विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे … Read more

ई-ठिबक पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; ठिबक वितरकांचे प्रस्ताव रद्द करू नका, कृषी विभागाच्या सूचना | Maharashtra E-Drip Portal

Maharashtra E-Drip Portal

किसानवाणी : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाच्या ई-ठिबक (Maharashtra E-Drip Portal) पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ठिबक सिंचन अनुदानाशी संबंधित विविध प्रक्रिया रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फलोत्पादन संचालनालयाने राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) महत्त्वाच्या सूचना दिल्या असून, ई-ठिबक पोर्टलवरील तांत्रिक दोष दूर होईपर्यंत ठिबक वितरकांचे नोंदणी … Read more

द्राक्ष बागायतदार सावधान! केवडा रोग कार्यरत होण्याची शक्यता; जैविक नियंत्रणावर तज्ज्ञांचा भर | Grape Farming Downy Mildew Biological Disease Control

Grape Farming Downy Mildew Biological Disease Control

किसानवाणी : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांसाठी सध्याचे हवामान अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आले असून, सलग पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील घट यामुळे द्राक्षांवरील केवडा (Grape Farming Downy Mildew Biological Disease Control ) रोग कार्यरत होण्यास पोषक वातावरण तयार होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध द्राक्ष पट्ट्यांमध्ये पावसाची स्थिती बदलत असून, … Read more

वृक्ष लागवड करताय? मग कोणता वृक्ष कुठे लावायचा हे आधी जाणून ‘घ्या’ | Choose Right Tree Plantation

Choose Right Tree Plantation

किसानवाणी : राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिमा राबविल्या (Choose Right Tree Plantation) जात असताना, केवळ उपलब्ध रोपे किंवा एखादी वृक्षप्रजाती लोकप्रिय आहे म्हणून तिची सर्वत्र लागवड करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक वृक्षप्रजातीची स्वतःची पर्यावरणीय गरज असते. त्यामुळे “एकच वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रासाठी” हा दृष्टिकोन चुकीचा असून, योग्य ठिकाणासाठी योग्य वृक्षाची निवड हाच … Read more

एल निनोचा प्रभाव वाढणार! मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७% शक्यता; NOAA चा ताजा अंदाज | El Nino NOAA

El Nino NOAA

किसानवाणी : अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (El Nino NOAA) अंतर्गत कार्यरत असलेल्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CPC) ने एल निनोच्या स्थितीबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘ENSO: Recent Evolution, Current Status and Forecast’ या ताज्या अहवालानुसार, सध्या विकसित झालेली एल निनोची परिस्थिती येत्या काही महिन्यांत आणखी बळकट होण्याची शक्यता असून ती मार्च २०२७ पर्यंत … Read more

पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण | Goat Farming Enterotoxemia

Goat Farming Enterotoxemia

किसानवाणी : पावसाळ्याच्या सुरुवातीला रानात उगवणारे कोवळे हिरवे गवत हे शेळ्या आणि मेंढ्यांसाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. मात्र, याच काळात पशुपालकांसमोर एक गंभीर समस्या निर्माण होते. ती म्हणजे आंत्रविषार (पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण (Goat Farming Enterotoxemia) हा जीवघेणा आजार. हा आजार Clostridium perfringens या जिवाणूमुळे होतो. विशेष बाब … Read more

देशातील पहिले ‘गो-पर्यटन केंद्र’ होणार विकसित; देशी गोवंश संवर्धनाला मिळणार नवी दिशा | Indigenous Cattle

Indigenous Cattle

किसानवाणी : उष्ण हवामानाशी सहज जुळवून घेण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती,(Indigenous Cattle) कमी खर्चात पालन, नैसर्गिक प्रजनन क्षमता तसेच शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला मिळणारे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे देशी गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार मानला जातो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, मृदासंवर्धनाला चालना देणे आणि जैवविविधतेचे … Read more

हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव; युरोपात मानवी आरोग्य आणि जंगलांसमोर नवे संकट | Climate Change Oak Processionary Caterpillar

Climate Change Oak Processionary Caterpillar

किसानवाणी : हवामान बदलाचे परिणाम दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, त्याचे विविध स्वरूपात दुष्परिणाम जगभरात दिसून येत आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ, कमी कालावधीत होणारा अतिवृष्टीचा पाऊस, वाढते तापमान आणि बदलते ऋतुचक्र यामुळे शेतीसह पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. याच बदलांचा परिणाम आता कीड-रोगांच्या प्रादुर्भावावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये यावर्षी विषारी केसाळ सुरवंट, म्हणजेच … Read more

शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी उद्या जाहीर; ३० जुलैपूर्वी खात्यात जमा होणार रक्कम | Maharashtra Farmer Loan Waiver List

Maharashtra Farmer Loan Waiver List

किसानवाणी : राज्यातील लाखो शेतकरी ज्या कर्जमाफीच्या यादीची आतुरतेने (Maharashtra Farmer Loan Waiver List) वाट पाहत आहेत, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक लाभार्थी यादी उद्याच जाहीर केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (२१ जुलै) दिली आहे. यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला असून, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची … Read more

आंतरपिकांमध्ये कोणते तणनाशक फवारावे? जाणून ‘घ्या’ योग्य डोस आणि वेळ | Intercropping Herbicide

Intercropping Herbicide

किसानवाणी : राज्यात यंदा अनेक भागांमध्ये खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर तण (Intercropping Herbicide) नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे अनेक शेतकऱ्यांनी एकाच शेतात आंतरपिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, आंतरपिकांमध्ये कोणते तणनाशक वापरावे, कोणत्या प्रमाणात वापरावे आणि फवारणीची योग्य वेळ कोणती, याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. योग्य … Read more