शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

Sustainable Farming | एल-निनोच्या संकटात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपाय; मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती शक्य

Sustainable Farming

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनो हवामान प्रणालीचे सावट असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची तसेच दोन पावसांमधील खंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य पिकांची निवड, … Read more

BBF Farming | कमी पाऊस असो की अतिवृष्टी, बीबीएफ लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

BBF Farming

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी अत्यल्प पाऊस, कधी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस, तर कधी अतिवृष्टी अशा अनिश्चित परिस्थितीचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत आहे. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो, तर कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत … Read more

Seed Germination | कमी पावसातही बियाण्याची 100% उगवण हवी? मग या 5 गोष्टी ‘नक्की’ पाळा…

Seed Germination

किसानवाणी : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर पावसाचे वितरणही अनियमित राहण्याचा अंदाज असल्याने खरीप हंगामातील शेतीचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरणार आहे. अशा परिस्थितीत पीक उत्पादनावर परिणाम होऊ नये, यासाठी पेरणीपासूनच योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा … Read more

कपाशी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन; या 5 सूत्रांमुळे वाढेल उत्पादन आणि गुणवत्ता | Cotton Cultivation Cotton Crop

Cotton Cultivation Cotton Crop

किसानवाणी : कपाशी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याची लागवड अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शाश्वत आणि अधिक फायदेशीर कपाशी उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कपाशी लागवडीची पंचसूत्री अंगीकारणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. योग्य जमीन निवडण्यापासून ते स्वच्छ कापूस उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर … Read more

मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

Konkan Agriculture Crop Advisory

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी … Read more

तुरीचे उत्पादन दुप्पट करायचे आहे? वाण निवडताना या गोष्टींची ‘घ्या’ काळजी | Tur Farming Variety

Tur Farming Variety

किसानवाणी : खरीप हंगामात तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक मानले जाते. तुरीच्या (Tur Farming Variety) उत्पादनावर योग्य वाणाची निवड मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. अनेक शेतकरी खत व्यवस्थापन, सिंचन आणि कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष देतात, मात्र सुरुवातीलाच योग्य वाणाची निवड न झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण होते. त्यामुळे तुरीचे वाण निवडताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार … Read more

यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet

Bajra Farming Pearl Millet

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. बाजरी हे मूळतः कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य मानले जाणारे पीक आहे. कमी पाऊस, … Read more

“उतिसंवर्धित रोपांपासून तयार करा दर्जेदार ऊस बेणे मळा” | Sugarcane Tissue Culture

Sugarcane Tissue Culture

किसानवाणी : ऊस उत्पादनामध्ये अधिक उत्पादन, दर्जेदार बेणे (Sugarcane Tissue Culture) आणि रोगमुक्त लागवड साहित्य मिळविण्यासाठी उतिसंवर्धित (टिश्यू कल्चर) रोपांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या बेण्यामध्ये अनेकदा रोगांचा प्रादुर्भाव, उगवण क्षमतेत घट तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. याउलट उतिसंवर्धित रोपे वैज्ञानिक पद्धतीने तयार केली जात असल्यामुळे ती रोगमुक्त, जोमदार आणि एकसमान … Read more

कमी पावसात भरघोस उत्पादन देणारे उडदाचे बेस्ट ६ वाण, शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा ‘सल्ला’ | El Nino Black Gram Urad Crop

El Nino Black Gram Urad Crop

किसानवाणी : एल निनोच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिकांची निवड करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. विशेषतः उडीद पिकाची (El Nino Black Gram Urad Crop) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य वाणांची निवड उत्पादन वाढविण्यासाठी आणि हवामानातील अनिश्चिततेचा परिणाम कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरते. कृषी तज्ज्ञांच्या मते, … Read more