राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार & त्यांचे स्वरूप जाणून घ्या | Award for Farmers
किसानवाणी | महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना विविध पुरस्काराने गौरवते. राज्यसरकारच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत. १) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (संख्या १) पुरस्कार सुरु वर्ष सन: २०००-२००१कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या … Read more