राज्यातील 3 लाख शेतकरी ‘फार्मर आयडी’पासून वंचित; कर्जमाफी, पीकविमा योजनांवर परिणाम | Farmer ID Maharashtra Farmers
किसानवाणी : राज्यातील भोगवटादार वर्ग दोन, महार वतन, देवस्थान (Farmer ID Maharashtra Farmers) तसेच इतर विशेष भूधारणा प्रकारातील अंदाजे तीन लाख शेतकरी तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात ‘फार्मर आयडी’ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना पीकविमा, विविध शासकीय कृषी योजना तसेच आगामी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी … Read more