शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

शेळीपालन सुरू करायचंय? सरकार देत आहे ५०% ते ७५% अनुदान, जाणून ‘घ्या’ विविध योजनांची सविस्तर माहिती | Goat Farming Scheme

Goat Farming Scheme

किसानवाणी : महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसायाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे (Goat Farming Scheme) पाहिले जाते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडूनही शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेळ्या खरेदी करण्यापासून ते शेड उभारणी, … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी माती, मुरूम, गाळ मोफत; रॉयल्टी पूर्णपणे माफ | Maharashtra Farmers Minor Minerals

Maharashtra Farmers Minor Minerals

किसानवाणी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विकासकामांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या (Maharashtra Farmers Minor Minerals) माती, मुरूम आणि गाळासारख्या गौण खनिजांवर रॉयल्टीमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्वतःच्या वापरासाठी या साहित्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार … Read more

१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने … Read more

ICRISAT Groundnut Varieties | भुईमुगाचे दोन नवीन वाण विकसित; ८१% ओलिक अॅसिड, ५३% तेलाचा मोठा फायदा

ICRISAT Groundnut Varieties

किसानवाणी : देशातील खाद्यतेल उत्पादनात वाढ करण्याबरोबरच भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अॅरिड ट्रॉपिक्स (ICRISAT Groundnut Varieties) ने भुईमुगाचे दोन नवीन उच्च ओलिक (High Oleic) वाण विकसित केले आहेत. या दोन्ही वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय समन्वित भुईमूग संशोधन प्रकल्पाने (AICRP-Groundnut) राष्ट्रीय … Read more

३० जूनची डेडलाइन हुकली! कर्जमाफी रखडल्याने पीककर्जाचा खोळंबा | Farm Loan Waiver Agriculture Loan Update

Farm Loan Waiver Agriculture Loan Update

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी (Farm Loan Waiver Agriculture Loan Update) अद्याप स्पष्ट न झाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटूनही अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ न झाल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळू शकलेले नाही. परिणामी राज्यातील अनेक … Read more

राज्यात १,११९ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित; निकृष्ट बियाणे-खते विक्रेत्यांवर मोठी कारवाई | Maharashtra Agriculture Department

Maharashtra Agriculture Department

किसानवाणी : राज्यात निकृष्ट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने (Maharashtra Agriculture Department) व्यापक कारवाई सुरू ठेवली असून, गेल्या तीन महिन्यांत राज्यभरात १,११९ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २७ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात आणि बनावट अथवा … Read more

Farm Loan Waiver Maharashtra| कर्जमाफीच्या प्रक्रियेला विलंब; तोपर्यंत व्याज आकारू नका, बँकांना आदेश

Farm Loan Waiver Maharashtra

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा (Farm Loan Waiver Maharashtra) लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीक कर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. यासंदर्भातील शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत … Read more

कपाशी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन; या 5 सूत्रांमुळे वाढेल उत्पादन आणि गुणवत्ता | Cotton Cultivation Cotton Crop

Cotton Cultivation Cotton Crop

किसानवाणी : कपाशी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याची लागवड अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शाश्वत आणि अधिक फायदेशीर कपाशी उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कपाशी लागवडीची पंचसूत्री अंगीकारणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. योग्य जमीन निवडण्यापासून ते स्वच्छ कापूस उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर … Read more

Farmer Compensation | अवकाळीग्रस्त १.३४ लाख शेतकऱ्यांना ३३४ कोटींची मदत मंजूर; डीबीटीने थेट खात्यात जमा होणार पैसे

Farmer Compensation

किसानवाणी : राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठा (Farmer Compensation) निर्णय घेतला आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे … Read more