कपाशी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन; या 5 सूत्रांमुळे वाढेल उत्पादन आणि गुणवत्ता | Cotton Cultivation Cotton Crop

Cotton Cultivation Cotton Crop

किसानवाणी : कपाशी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याची लागवड अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शाश्वत आणि अधिक फायदेशीर कपाशी उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कपाशी लागवडीची पंचसूत्री अंगीकारणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. योग्य जमीन निवडण्यापासून ते स्वच्छ कापूस उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर … Read more

मत्स्यपालनात करिअरची मोठी संधी; B.F.Sc. पदवीने मिळतील सरकारी नोकरीपासून स्वतःच्या व्यवसायापर्यंत अनेक पर्याय | Aquaculture Fish Farming BFSc

Aquaculture Fish Farming BFSc

किसानवाणी : देशातील मत्स्य संवर्धन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदल होत असून हे क्षेत्र आता केवळ पारंपरिक मासेमारीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर आधारित उद्योग म्हणून मत्स्य व्यवसाय वेगाने विकसित होत आहे. केंद्र सरकारच्या ( Aquaculture Fish Farming BFSc) विविध योजनांमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून … Read more

भात रोपवाटिकेसाठी नवे मार्गदर्शन; बीजप्रक्रिया, खत आणि ‘रहू’ पद्धतीची संपूर्ण माहिती | Paddy Crop Advisory Rahu Method

Paddy Crop Advisory Rahu Method

किसानवाणी : भात रोपवाटिकेची वेळेत पेरणी, योग्य खत व्यवस्थापन आणि मोड (Paddy Crop Advisory Rahu Method) आलेल्या बियाण्यांचा वापर केल्यास निरोगी रोपे तयार होऊन पुढील लागवडीस मोठी मदत होणार आहे. कोकण विभागातील ज्या भागांमध्ये खरीप हंगामातील भात रोपवाटिकेची पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी विलंब न करता गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू … Read more

Teak Rising Demand | सागवानाला वाढती मागणी; महाराष्ट्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी नवी संधी

Teak Rising Demand

किसानवाणी : महाराष्ट्राने सागवानावरील तोड निर्बंध हटवल्याने शेतकऱ्यांसाठी वनशेतीचे नवे दालन खुले; मात्र दर्जेदार रोपे, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि पारदर्शक बाजारव्यवस्था यांची गरज कायम. महाराष्ट्र शासनाने ९ जून २०२६ रोजी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील वनशेतीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ अंतर्गत साग किंवा सागवान (Teak Rising Demand) या प्रजातीला नियमनाधीन वृक्षांच्या … Read more

टोकण यंत्राने बियाणे लागवड करा; कमी बियाण्यात योग्य रोपसंख्या आणि उत्पादनात मोठी वाढ | Seed Sowing Equipment

Seed Sowing Equipment

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पाऊस, दीर्घकालीन पावसाचा खंड किंवा अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे यांसारख्या परिस्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम (Seed Sowing Equipment) होत आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा करणे आणि पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी अनुकूल जमीन तयार करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी रुंद … Read more

गोदाम व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी; उद्योगांच्या यशाचा मजबूत पाया | Warehouse Supply Chain Management

Warehouse Supply Chain Management

किसानवाणी : आजच्या वेगवान व्यावसायिक वातावरणात गोदाम (Warehouse Supply Chain Management) हे केवळ वस्तू साठवण्याचे ठिकाण राहिलेले नाही, तर संपूर्ण पुरवठा साखळीतील (Supply Chain) एक महत्त्वाचा आणि धोरणात्मक घटक बनले आहे. उत्पादन तयार झाल्यानंतर ते योग्य वेळेत, योग्य प्रमाणात आणि योग्य गुणवत्तेसह ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गोदाम व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. उद्योग, ई-कॉमर्स, किरकोळ व्यापार, औषधनिर्मिती, … Read more

मका लागवडीतून दुप्पट नफा ; मूल्यवर्धनाची ही संधी चुकवू नका.. | Maize Value Chain Corn Farming

Maize Value Chain Corn Farming

किसानवाणी : भारतातील कृषी क्षेत्रामध्ये मक्याचे पीक दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचे ठरत आहे. पारंपरिक अन्नधान्य म्हणून ओळख असलेल्या मक्याचा वापर आता केवळ मानवी आहारापुरता मर्यादित राहिलेला नाही. पशुखाद्य, कुक्कुटपालन, स्टार्च उद्योग, खाद्यप्रक्रिया, बायोफ्युएल, एथेनॉल निर्मिती ((Maize Value Chain Corn Farming) तसेच विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. त्यामुळे मक्याचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्याचे योग्य … Read more

बियाण्यांची उगवण का कमी होते? जाणून ‘घ्या’ ७ महत्त्वाची कारणे | Seed Germination Seed Quality

Seed Germination Seed Quality

शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्या बियाण्यांची उगवणक्षमताही महत्त्वाची असते. बियाणे पेरल्यानंतर त्यापासून निरोगी रोपांची निर्मिती होणे म्हणजेच बियाण्यांची उगवण. जर बियाण्यांची उगवणक्षमता कमी असेल, तर पिकांची संख्या कमी होते, शेतात विरळ उगवण दिसून येते आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर परिणाम करणारे घटक समजून घेणे … Read more

आंबिया बहरातील मोसंबीची फळगळ कशी कमी कराल? जाणून ‘घ्या’ प्रभावी उपाय | Sweet Lime Ambia Bahar

Sweet Lime Ambia Bahar

किसानवाणी : मोसंबी पिकामध्ये आंबिया बहर (Sweet Lime Ambia Bahar) हा अत्यंत महत्त्वाचा बहर मानला जातो. या काळात फुलधारणा चांगली होत असली तरी अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न दोन्ही कमी होते. फळगळ ही पूर्णपणे थांबविणे शक्य नसले तरी योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास तिचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी … Read more

सीड बॉल निर्मिती : वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी उपाय | Seed Ball Making

Seed Ball Making

किसानवाणी : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि वृक्षलागवडीला चालना देण्यासाठी सीड बॉल (Seed Ball Making) निर्मिती ही एक अत्यंत प्रभावी आणि सोपी पद्धत मानली जाते. वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे हरित क्षेत्रांमध्ये सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चात आणि कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी सीड बॉल तंत्रज्ञान उपयुक्त ठरत … Read more