पावसानंतर कपाशीवर मुळकुज रोगाचा वाढता धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच तातडीने करा उपाय | Cotton Root Rot Cotton Disease

Cotton Root Rot Cotton Disease

किसानवाणी : राज्यात बहुतांश भागात नुकताच समाधानकारक पाऊस झाला असून सध्या अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांत पावसाचा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा बदलत्या हवामानाचा परिणाम कपाशी पिकावरही होऊ शकतो. विशेषतः पावसानंतर अचानक उष्ण आणि कोरडे वातावरण निर्माण झाल्यास कपाशीमध्ये मुळकुज रोगाचा (Cotton Root Rot Cotton Disease) … Read more

फळपीक विम्यासाठी अर्जाची शेवटची संधी! 14 जुलैपर्यंत करा अर्ज, नाहीतर मिळणार नाही लाभ | Crop Insurance PMFBY

Crop Insurance PMFBY

किसानवाणी : बदलत्या हवामानामुळे फळबागांचे वाढते नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांनी फळपीक विमा (Crop Insurance PMFBY) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, पावसाचा खंड तसेच वाढते तापमान यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत वर्ष … Read more

आजचे बाजारभाव: सोयाबीन तेजीत, लसणाच्या दरात मोठी घसरण; कापूस, आले आणि डाळिंबाची स्थिती काय? | Maharashtra Agriculture Agri Market

Maharashtra Agriculture Agri Market

किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज विविध कृषी मालांच्या बाजारभावात (Maharashtra Agriculture Agri Market) संमिश्र चित्र पाहायला मिळाले. सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असली, तरी लसणाच्या बाजारावर दबाव कायम राहिला. कापसाच्या दरात किंचित वाढ झाली, तर आल्याच्या बाजारात वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये चढ-उतार दिसून आले. दुसरीकडे, डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढूनही बाजारभाव स्थिर राहिल्याचे … Read more

पावसाळ्यात गोठ्यात वाढणाऱ्या डास-गोमाशांवर नियंत्रण कसे ठेवावे?; दूध उत्पादन घटू नये यासाठी ‘हे’ उपाय करा | Cattle Shed Management

Cattle Shed Management

किसानवाणी : पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढते, जागोजागी पाणी साचते आणि गोठ्यामध्येही ओलसरपणा (Cattle Shed Management) निर्माण होतो. ही परिस्थिती डास, माशा, गोमाशा आणि इतर लहान कीटकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. इतकेच नव्हे, तर दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनातही मोठी घट होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात … Read more

महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! ‘या’ 7 जिल्ह्यांतच हलक्या सरींची शक्यता| Maharashtra Rain News

Maharashtra Rain News

किसानवाणी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेला पावसाचा जोर आता ओसरला (Maharashtra Rain News) असून, मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असून, काही भागात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उकाड्याचा … Read more

आता शेतजमीन खरेदीसाठी शेतकरी असल्याचा पुरावा अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Agricultural Land

Maharashtra Agricultural Land

किसानवाणी : महाराष्ट्रात कृषी जमीन खरेदीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका (Maharashtra Agricultural Land) स्पष्ट केली आहे. राज्यात शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. कोणत्याही परराज्यातील किंवा बिगर शेतकरी व्यक्तीला महाराष्ट्रात शेतकरी असल्याचा वैध पुरावा सादर केल्याशिवाय कृषी जमीन खरेदी करता … Read more

खरीपासाठी खतांचा पुरेसा साठा; युरिया-डीएपी उत्पादनातही मोठी वाढ, केंद्राचा दावा |Urea DAP Fertilizer Stock

Urea DAP Fertilizer Stock

किसानवाणी : खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने (Urea DAP Fertilizer Stock) खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामासाठी देशाची एकूण खतांची गरज ३८३.९० लाख टन इतकी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यापैकी २ जुलैपर्यंत १६३.३५ लाख टन, म्हणजेच सुमारे ४३ टक्के खतांचा … Read more

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी २० जुलैपर्यंत विशेष मोहीम; २ कोटींच्या कर्जावर ३% व्याज सवलत | Agriculture Infrastructure Fund

Agriculture Infrastructure Fund

किसानवाणी : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी ( Agriculture Infrastructure Fund) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरात २० जुलैपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), सहकारी संस्था, कृषी उद्योजक आणि इतर लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प … Read more

सोयाबीन बाजार तेजीत; हरभरा, गहू, कोबी आणि लिंबूचे आजचे बाजारभाव | Agriculture News

Agriculture News

किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agriculture News) आज विविध शेतीमालाच्या दरांमध्ये मिश्र चित्र पाहायला मिळाले. सोयाबीन बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले असून प्रमुख बाजार समित्यांमध्ये सरासरी दरात वाढ नोंदविण्यात आली. दुसरीकडे हरभऱ्याच्या बाजारात आवक आणि दरात चढ-उतार दिसून आले. कोबीच्या बाजारात आवक कमी झाल्याने दरांना आधार मिळाला, तर गव्हाच्या बाजारात आवकेत वाढ … Read more

Maharashtra Rain IMD Weather Update | महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पालघर, रायगड, नाशिक, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट

Maharashtra Rain IMD Weather Update

किसानवाणी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Rain IMD Weather Update) आज (ता. ७) पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित कोकण, पश्चिम घाट परिसर आणि विदर्भातील … Read more