‘एल निनो’चं संकट; जलयुक्त शिवार अभियान २.० साठी १७० कोटी मंजूर, ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी | Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

किसानवाणी : राज्यात संभाव्य ‘एल निनो’च्या संकटामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मृद व जलसंधारण विभागाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ (Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी … Read more

“खरीपात भरघोस उत्पादन हवे? आधी करा ‘ही’ आवश्यक तयारी” | Kharif Season Farming Tips

Kharif Season Farming Tips

किसानवाणी : खरीप हंगाम हा देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या हंगामातील पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर हवामान, पेरणीचे नियोजन, जमिनीची तयारी आणि योग्य व्यवस्थापनावर (Kharif Season Farming Tips) अवलंबून असते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते तसेच … Read more

“बाजरीत भरघोस उत्पादन हवे? जाणून ‘घ्या’ योग्य खत व्यवस्थापन” | Bajra Farming Fertilizer Management

Bajra Farming Fertilizer Management

किसानवाणी : खरीप हंगामात बाजरी हे कोरडवाहू तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील महत्त्वाचे पीक मानले जाते. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरीची लागवड करतात. मात्र, बाजरीचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित खत (Bajra Farming Fertilizer Management) व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता … Read more

“कमी खर्च, अधिक उत्पादन! बाजरी शेती का ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर?”|Bajra Farming

Bajra Farming

किसानवाणी : बाजरी हे भारतातील प्रमुख तृणधान्य पिकांपैकी एक असून कमी पर्जन्यमान, हलकी ते मध्यम जमीन आणि प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता या पिकात आहे. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी बाजरी हे अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वासार्ह पीक मानले जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर बाजरीची (Bajra Farming) लागवड केली जाते. बदलत्या हवामानाच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! आता QR कोडद्वारे मिळणार अनुदानित खत… | Digital Fertilizer Distribution

Digital Fertilizer Distribution

किसानवाणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत वितरण (Digital Fertilizer Distribution) अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणारे करण्याच्या उद्देशाने आजपासून मोबाइल ॲपद्वारे खत वितरण प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, सर्व उपविभागीय अधिकारी, … Read more

खरीप हंगामापूर्वी सावधान! हुमणी अळीपासून पिकांचे संरक्षण कसे कराल? | white grub

white grub

किसानवाणी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक पातळीवर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. हुमणी अळी (white grub) हा जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारा अत्यंत घातक कीडप्रकार असून ऊस, सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारी, कापूस तसेच विविध भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास … Read more

डीएपी खत मिळत नाही? कृषी विभागाने सांगितले 3 प्रभावी पर्याय; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | DAP Fertilizer

DAP Fertilizer

किसानवाणी : राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या वापराबाबत कृषी विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामादरम्यान (DAP Fertilizer) सुमारे ४४ लाख टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते तसेच एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. … Read more

शेतातील दगडांची चिंता संपली! ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र ठरत आहे वरदान…| Agricultural Machinery

Agricultural Machinery

किसानवाणी : शेतीमध्ये मशागत, पेरणी आणि कापणीसाठी विविध कृषी यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र अनेक भागांतील शेतजमिनीत लहान-मोठ्या दगडांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतातील दगडांमुळे नांगर, रोटाव्हेटर, सीड ड्रील, प्लॅण्टर आणि हार्वेस्टर यांसारख्या कृषी यंत्रांचे (Agricultural Machinery) नुकसान होण्याची शक्यता वाढते. याशिवाय दगडांमुळे पिकांच्या मुळांच्या वाढीवरही विपरीत परिणाम … Read more

मायक्रोग्रीन्स शेती: कमी जागेत लाखोंची कमाई करण्याची सुवर्णसंधी | Microgreens Farming

Microgreens Farming

किसानवाणी : अलीकडच्या काळात आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे पौष्टिक अन्नपदार्थांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मायक्रोग्रीन्स उत्पादन (Microgreens Farming) हा शेती आणि उद्योजकतेचा एक नवीन आणि फायदेशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे. मायक्रोग्रीन्स म्हणजे विविध भाज्या, कडधान्ये आणि धान्यांच्या बियाण्यांपासून उगवलेल्या कोवळ्या रोपांची काढणी. साधारणपणे बी पेरणीनंतर 7 ते 21 दिवसांत ही रोपे काढणीसाठी तयार … Read more

मशरूम स्पॉन (बीज) उत्पादन म्हणजे काय? जाणून ‘ घ्या ‘ सविस्तर माहिती |Mushroom Farming Spawn Production

Mushroom Farming Spawn Production

किसानवाणी : मशरूम शेतीमध्ये स्पॉन (Mushroom Farming Spawn Production) हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. ज्या प्रकारे धान्य पिकांसाठी बियाणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे मशरूम उत्पादनासाठी स्पॉनची आवश्यकता असते. दर्जेदार स्पॉन उपलब्ध असल्यास मशरूमचे उत्पादन अधिक चांगले मिळते, तर निकृष्ट स्पॉनमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मशरूम स्पॉन उत्पादन हा स्वतंत्र आणि फायदेशीर व्यवसाय म्हणूनही विकसित … Read more