Tribal Farmer Relief | वनपट्टाधारकांसाठी मोठा निर्णय! आता मिळणार फार्मर आयडी, पीक कर्ज आणि सरकारी योजनांचा लाभ

Tribal Farmer Relief

किसानवाणी : वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टे मिळालेल्या आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वनपट्टाधारकांसाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र गाव नमुना ७ ई आणि गाव नमुना १२ ई तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील दोन लाखांहून अधिक वनपट्टाधारक कुटुंबांना फार्मर आयडी, पीक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना, ॲग्रीस्टॅक … Read more

आजचे बाजारभाव: काकडी-कोथिंबिरीला मोठी तेजी, ज्वारी-मक्यात चढ-उतार; आंब्याच्या आवकेत घट | Maharashtra Market Rates

Maharashtra Market Rates

किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज ज्वारी, मका, काकडी, कोथिंबीर आणि आंबा या प्रमुख कृषी मालांच्या आवक आणि बाजारभावात (Maharashtra Market Rates) संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. काही बाजारांमध्ये आवक वाढूनही दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी आवक घटल्यामुळे दरात वाढ झाली. विशेषतः काकडी आणि कोथिंबीरला चांगली तेजी मिळाली, तर आंब्याच्या आवकेत लक्षणीय … Read more

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; पुणे-सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट | Maharashtra Weather Monsoon Rain Forecast

Maharashtra Weather Monsoon Rain Forecast

किसानवाणी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा ( Maharashtra Weather Monsoon Rain Forecast) जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये अद्यापही जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात आज (ता. ८) अति जोरदार … Read more

खरीपासाठी खतांचा पुरेसा साठा; युरिया-डीएपी उत्पादनातही मोठी वाढ, केंद्राचा दावा |Urea DAP Fertilizer Stock

Urea DAP Fertilizer Stock

किसानवाणी : खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने (Urea DAP Fertilizer Stock) खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामासाठी देशाची एकूण खतांची गरज ३८३.९० लाख टन इतकी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यापैकी २ जुलैपर्यंत १६३.३५ लाख टन, म्हणजेच सुमारे ४३ टक्के खतांचा … Read more

दूध उत्पादनात नफा वाढवायचा? भेसळ रोखणे आणि खर्च कमी करणे का गरजेचे? | Dairy Farming Milk Production

Dairy Farming Milk Production

किसानवाणी : ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीनंतर दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. महाराष्ट्रातील लाखो लहान आणि मध्यम शेतकरी दररोज दूध विक्रीतून (Dairy Farming Milk Production) आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत पशुखाद्य, चारा, औषधे, वीज, मजुरी आणि वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत असताना दूध उत्पादकांना मिळणारा दर त्याच प्रमाणात वाढलेला … Read more

करटोली लागवड ठरतेय फायदेशीर; जाणून घ्या संपूर्ण शेती तंत्रज्ञान | Kartoli Spine Gourd

Kartoli Spine Gourd

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारी करटोली (Kartoli Spine Gourd) ही पारंपरिक रानभाजी आता व्यावसायिक शेतीकडे वाटचाल करत आहे. औषधी गुणधर्म, पौष्टिक मूल्य आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे करटोलीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. विशेषतः कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये करटोलीची नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली जात असून, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे … Read more

शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी २० जुलैपर्यंत विशेष मोहीम; २ कोटींच्या कर्जावर ३% व्याज सवलत | Agriculture Infrastructure Fund

Agriculture Infrastructure Fund

किसानवाणी : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी ( Agriculture Infrastructure Fund) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरात २० जुलैपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), सहकारी संस्था, कृषी उद्योजक आणि इतर लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प … Read more

सोयाबीन बाजार तेजीत; हरभरा, गहू, कोबी आणि लिंबूचे आजचे बाजारभाव | Agriculture News

Agriculture News

किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agriculture News) आज विविध शेतीमालाच्या दरांमध्ये मिश्र चित्र पाहायला मिळाले. सोयाबीन बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले असून प्रमुख बाजार समित्यांमध्ये सरासरी दरात वाढ नोंदविण्यात आली. दुसरीकडे हरभऱ्याच्या बाजारात आवक आणि दरात चढ-उतार दिसून आले. कोबीच्या बाजारात आवक कमी झाल्याने दरांना आधार मिळाला, तर गव्हाच्या बाजारात आवकेत वाढ … Read more

Maharashtra Rain IMD Weather Update | महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पालघर, रायगड, नाशिक, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट

Maharashtra Rain IMD Weather Update

किसानवाणी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Rain IMD Weather Update) आज (ता. ७) पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित कोकण, पश्चिम घाट परिसर आणि विदर्भातील … Read more